वास्तुशास्त्र हे केवळ परंपरा किंवा अंधश्रद्धा नसून ते एक सुसंगत वैज्ञानिक ज्ञान आहे. जर आपण श्रद्धा आणि समजूतदारपणाने वास्तुशास्त्राचे नियम पाळले , तर ते आपल्या जीवनात आरोग्य, समृद्धी आणि समतोल निर्माण करू शकते. CONTACT - 9552377308
वास्तुशास्त्र हे भारताचे एक प्राचीन, पवित्र आणि विज्ञानाधिष्ठित शास्त्र आहे. घर, दुकान, मंदिर, कार्यालय इत्यादींची रचना निसर्गाच्या पंचतत्त्वांनुसार व योग्य दिशेनुसार कशी असावी हे यात सांगितले आहे. पण अनेक वेळा आपण एक विचित्र वाद किंवा समजूत ऐकतो — "वास्तु अभ्यासकाला श्राप असतो!" हे ऐकून आश्चर्य वाटते. असा श्राप खरंच असतो का? यामागे काही वैज्ञानिक, आध्यात्मिक किंवा मानसिक कारण आहे का? चला तर मग या विषयाचा बारकाईने विचार करूया.
समाधी स्थळाचे वास्तु परीक्षण. समाधी स्थळ म्हणजे एखाद्या महान व्यक्तीचा किंवा अध्यात्मिक विभूतीचा अंतिम विश्रांती स्थान, समाधी स्थळ म्हणजे केवळ एक दगडी रचना नसून तो एक ऊर्जेचा केंद्रबिंदू आहे. अशा स्थळाचे वास्तुशास्त्रीय दृष्टीने परीक्षण करताना केवळ वास्तुशास्त्र नव्हे तर अध्यात्म पर्यावरण आणि पवित्र या सर्व घटकांचा विचार केला जातो. समाधी स्थळाचे स्थान बहुतालच्या परिसरावर समाजावर आणि भाविकांच्या मनोवृत्तीवर दीर्घकाली परिणाम घडू शकते, म्हणूनच त्याचे योग्य परीक्षण करणे महत्त्वाचे आहेत. समाधी स्थळ म्हणजे एखादा संत साधू योगी एखादा शूरवीर किंवा उच्च आध्यात्मिक स्तरावर पोहोचलेल्या व्यक्तीच्या शरीराचे अंतिम विसर्जन स्थान. अनेक वेळा समाधी स्थळ हे श्रद्धा स्थळ म्हणून विकसित होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त भेट देण्यासाठी येत असतात म्हणूनच त्या जागेची ऊर्जा दिशा पर्यावरण व त्या संबंधित असलेले घटक समजून घेणे महत्त्वाचे ठरते. समाधी स्थळाचे वास्तु परीक्षण का आवश्यक आहे. कारण त्या जागेचे ऊर्जा संतुलन तसेच सांस्कृतिक व अध्यात्मिक शुद्धतेसाठी, त्याचप्रमाणे निसर्गाशी सुसंवाद ...
वास्तु शास्त्र हे भारतीय शास्त्र आहे जे वास्तव्याशी संबंधित आहे, म्हणजे घर, कार्यालय किंवा इतर इमारतींच्या रचनेशी. प्रत्येक वास्तूच्या डिझाइनमध्ये काही नियम आणि सिद्धांत असतात जे मानवी जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करू शकतात. *वास्तु शास्त्र* मुख्यत: *वास्तु* (वातावरण , घर,) आणि *शास्त्र* (विज्ञान) यांचा संगम आहे. वास्तु शास्त्राचे तीन मुख्य विभाग: 1. निवासी वास्तु (Residential Vastu) 2. वाणिज्य वास्तु (Commercial Vastu) 3. औद्योगिक वास्तु (Industrial Vastu) for details contact - 9552377308
नमस्कार मी सतीश भाऊसाहेब बांदल आपल्या बांदल परिवारा साठी वरील विषयाच्या संदर्भात दोन तासाचे चर्चासत्र आयोजित केले आहे. श्री अमित सर यांच्या सहकार्यातून हे चर्चासत्र आयोजित होत आहे. सर्व बंधू भगिनी यांनी याचा लाभ घ्यावा.
वास्तू यशाचे परिणामकारक तत्वे पूर्वेकडून सूर्यप्रकाश आता यावा हॉल मधल्यांनी त्याचा आनंद घ्यावा... * ईशान्य दिशेतील देवघराचा आशीर्वाद घ्यावा. * आग्नेयदिशा (किचन) मधील माता भगिनींनी सूर्यकिरणांचा लाभ घ्यावा... * उत्तर ईशान्य आणि पूर्वेतील बाथरूम मध्ये स्नानाचा आनंद घ्यावा... * ब्रम्हस्थान जड न करता तिथे जरा मोकळा श्वास घ्यावा... * वायव्वेच्या गॅलरीतून सांज वाऱ्याचा मनमुराद आनंद घ्यावा... * दक्षिण नैऋत्येच्या शयनगृहामध्ये निरोगी जीवनाचा आनंद घ्यावा... वास्तु अभय या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला याचा कानमंत्र देत आहोत आपण अनुभव घ्यावा आणि आपल्या सुखी, समाधानी आणि निरोगी जीवनाचा शुभारंभ आजच करून घ्यावा... contact - 9552377308
*पश्चिम दिशा म्हणजे काय?* - *पश्चिम दिशा* म्हणजे त्या ठिकाणी, जिथे सूर्य मावळतो (सूर्यास्त होतो). मराठीत या दिशेस "पश्चिम" किंवा "पश्चिम दिशा" असे म्हणतात. - *पूर्व* (East) हिची समोरची दिशा पश्चिम आहे. . *पश्चिम दिशा आणि सूर्यास्त* - *सूर्यास्त* - हा पश्चिम दिशेचा एक प्रमुख घटक आहे. सूर्य जेव्हा पश्चिमेला मावळतो, तेव्हा एक शांतीपूर्ण आणि अद्भुत दृश्य तयार होते. - *संध्याकाळ* (Evening) या वेळेस पश्चिम दिशेकडे सूर्य मावळतो. संस्कृत आणि मराठी संस्कृतीमध्ये संध्याकाळी एक प्रकारचा समारंभ, प्रार्थना किंवा ध्यानसाधना केली जाते. contact . 9552377308