आपल्या बांदल परिवारा साठी वरील विषयाच्या संदर्भात दोन तासाचे चर्चासत्र आयोजित केले आहे.
श्री अमित सर यांच्या सहकार्यातून हे चर्चासत्र आयोजित होत आहे.
सर्व बंधू भगिनी यांनी याचा लाभ घ्यावा.
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
Comments
Popular posts from this blog
वास्तू अभय ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे . या ब्लॉगमध्ये आपणास वास्तू रिलेटेड डाऊझिंग रिलेटेड क्रिस्टल रिलेटेड बऱ्याचशा वेगवेगळ्या शास्त्रांबद्दल माहितीची चर्चा लिखित स्वरूपात वाचण्यास मिळेल.
वास्तु अभय मागील सात वर्षापासून हजारो लोकांचे वास्तु परीक्षण केले आहे. छोट्या छोट्या रेमेडीयल पोर्शन च्या माध्यमातून घरातील निगेटिव्हिटी काढून पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी वस्तू अभय यशस्वीरित्या कार्यरत आहे. वास्तु अभय च्या माध्यमातून वास्तुशास्त्राविषयी लोकांची जनजागृती करणे हा एकमेव ध्येय घेऊन आम्ही कार्य करीत आहोत.
वास्तुशास्त्र एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे. ज्यात घर, इमारत, आणि इतर संरचनांच्या निर्माणासाठी विशेष नियम आणि तत्त्वे दिली जातात. वास्तुशास्त्राचा उद्देश असा असतो की ते जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी वास्तुची रचना योग्य प्रकारे केली जावी.
Comments
Post a Comment