वास्तू यशाचे परिणामकारक तत्वे
पूर्वेकडून सूर्यप्रकाश आता यावा हॉल मधल्यांनी त्याचा आनंद घ्यावा...
* ईशान्य दिशेतील देवघराचा आशीर्वाद घ्यावा.
* आग्नेयदिशा (किचन) मधील माता भगिनींनी सूर्यकिरणांचा लाभ घ्यावा...
* उत्तर ईशान्य आणि पूर्वेतील बाथरूम मध्ये स्नानाचा आनंद घ्यावा...
* ब्रम्हस्थान जड न करता तिथे जरा मोकळा श्वास घ्यावा...
* वायव्वेच्या गॅलरीतून सांज वाऱ्याचा मनमुराद आनंद घ्यावा...
* दक्षिण नैऋत्येच्या शयनगृहामध्ये निरोगी जीवनाचा आनंद घ्यावा...
वास्तु अभय या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला याचा कानमंत्र
देत आहोत आपण अनुभव घ्यावा आणि आपल्या सुखी, समाधानी आणि
निरोगी जीवनाचा शुभारंभ आजच करून घ्यावा...
contact - 9552377308
Comments
Post a Comment