वास्तु शास्त्र
 हे भारतीय शास्त्र आहे जे वास्तव्याशी संबंधित आहे, म्हणजे घर, कार्यालय किंवा इतर इमारतींच्या रचनेशी. प्रत्येक वास्तूच्या डिझाइनमध्ये काही नियम आणि सिद्धांत असतात जे मानवी जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करू शकतात. 
 *वास्तु शास्त्र* मुख्यत: *वास्तु* (वातावरण ,  घर,) आणि *शास्त्र* (विज्ञान) यांचा संगम आहे. 

वास्तु शास्त्राचे तीन मुख्य विभाग:

1. निवासी वास्तु (Residential Vastu) 
2. वाणिज्य वास्तु (Commercial Vastu)  
3. औद्योगिक वास्तु (Industrial Vastu)


for details 
contact - 9552377308


 

Comments

Popular posts from this blog