वास्तु अभय या संकेतस्थळावरती आपले हार्दिक स्वागत.
वास्तुशास्त्रीय विषयांमधील छोट्या छोट्या गोष्टींच्या संदर्भात चर्चा या ब्लॉगवर आपण करणार आहोत. वास्तुशास्त्र संपूर्णतः पंचतत्व आणि अष्टदिशा यांच्या वरती आधारित आहे. पंचतत्वामध्ये जलतत्व, अग्री तत्व, वायू तत्व, आकाश तत्व, पृथ्वी तत्त्व ही पाच तत्वे आहेत.
अष्टदिशा मध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या मुख्य चार दिशा आणि ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य या चार उपदिशा आहेत.
Comments
Post a Comment