मागील आठ वर्षापासून वास्तु अभय या संस्थेच्या माध्यमातून हजारो वास्तूचे परीक्षण करण्यात भगवंतांनी यश दिले आहे.
आजच्या या इंटरनेटच्या जगामध्ये आपणही वेबसाईटच्या माध्यमातून जगाच्या समोर यावं या विचाराने वास्तू अभय संस्थेची वेबसाईट चे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी कृपया आपण समारंभास घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
www.vastuabhay.com

Comments
Post a Comment