वास्तुशास्त्राचा अवलंब करा. वास्तु अभय च्या माध्यमातून.
आज आपण पाहतो एकत्र कुटुंब पद्धती लुप्त होत चाललेली आहे. किंवा विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा वादाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. वाढते आहे. फॅमिली हार्मनी हा प्रकार खूप कमी बघायला मिळत आहे. एकत्र कुटुंबासाठी किंवा त्याच्या सुखासाठी आपण आपल्या घरातील अंतर्गत सजावटीमध्ये पंचतत्व आणि अष्टदिशा यांचा शास्त्रा प्रमाणे नियोजन करावे.
Comments
Post a Comment