वास्तुशास्त्र बद्दल आणि इतर शास्त्र बद्दल जनजागृती करणे आमचे ध्येय आहे
वास्तुशास्त्राचा अभ्यास करताना काही ग्रंथांचा संदर्भ घ्यावा लागतो.
त्यामुळे वास्तू अभय ब्लॉग वर जे काही लिखित स्वरूपात लेख आपणास वाचायला मिळतील ते वास्तुशास्त्रातील विविध ग्रंथांच्या संदर्भातून, अभ्यासातून, आणि अनुभवातून आलेले असणार आहेत.
वास्तुशास्त्रातील काही विना तोडफोड उपयोजनांचा वापर करताना वाचकांनी आपल्या जबाबदारी वरती त्याचा वापर करावा.
या ब्लॉगच्या माध्यमातून वास्तुशास्त्र बद्दल आणि इतर शास्त्र बद्दल जनजागृती करणे आमचे ध्येय आहे.
Chaan
ReplyDelete