*वास्तु* (Vastu) हा एक संस्कृत शब्द आहे, जो मुख्यतः "घर" किंवा "घराच्या स्थानाशी संबंधित" असा अर्थ घेतो. भारतीय वास्तुशास्त्राच्या संदर्भात, "वास्तु" म्हणजे घर किंवा इमारत बांधताना त्याच्या स्थान, रचना आणि डिझाइनमध्ये समतोल आणि शाश्वत उर्जा सुनिश्चित करण्याच्या पद्धती. वास्तुशास्त्राचा उद्देश हे आहे की, घर किंवा इमारत त्या ठिकाणी राहणार्या व्यक्तींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडावा. यामध्ये दिशा, आकार, वायुवेग, सूर्यप्रकाश, वायुप्रवाह, पाणी व इतर नैतिक घटकांचा विचार केला जातो. त्यामुळे, *वास्तु* म्हणजे घराची रचना, त्याचा दिशा, स्थान आणि त्यातील ऊर्जा व्यवस्थापनाशी संबंधित शास्त्र.
Posts
Showing posts from December, 2024
- Get link
- X
- Other Apps
वास्तु शास्त्राचे सल्लागार हे आपल्या घराच्या किंवा कार्यालयाच्या आंतरिक आणि बाह्य रचनेसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक ठरू शकतात. त्यांचा काम फक्त जागेची दिशा आणि संरचना कशी असावी, याच्याशी संबंधित असतो, परंतु ते इतर मानसिक, शारीरिक, आणि आध्यात्मिक कल्याणाशीही संबंधित असतात. एक चांगला वास्तु सल्लागार कसा असावा, COMMENT PLESAE
- Get link
- X
- Other Apps
वास्तुशास्त्राचा अवलंब करा. वास्तु अभय च्या माध्यमातून. आज आपण पाहतो एकत्र कुटुंब पद्धती लुप्त होत चाललेली आहे. किंवा विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा वादाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. वाढते आहे. फॅमिली हार्मनी हा प्रकार खूप कमी बघायला मिळत आहे. एकत्र कुटुंबासाठी किंवा त्याच्या सुखासाठी आपण आपल्या घरातील अंतर्गत सजावटीमध्ये पंचतत्व आणि अष्टदिशा यांचा शास्त्रा प्रमाणे नियोजन करावे.
वास्तुशास्त्र बद्दल आणि इतर शास्त्र बद्दल जनजागृती करणे आमचे ध्येय आहे
- Get link
- X
- Other Apps
वास्तुशास्त्राचा अभ्यास करताना काही ग्रंथांचा संदर्भ घ्यावा लागतो. त्यामुळे वास्तू अभय ब्लॉग वर जे काही लिखित स्वरूपात लेख आपणास वाचायला मिळतील ते वास्तुशास्त्रातील विविध ग्रंथांच्या संदर्भातून, अभ्यासातून, आणि अनुभवातून आलेले असणार आहेत. वास्तुशास्त्रातील काही विना तोडफोड उपयोजनांचा वापर करताना वाचकांनी आपल्या जबाबदारी वरती त्याचा वापर करावा. या ब्लॉगच्या माध्यमातून वास्तुशास्त्र बद्दल आणि इतर शास्त्र बद्दल जनजागृती करणे आमचे ध्येय आहे.
- Get link
- X
- Other Apps
वास्तु अभय मागील सात वर्षापासून हजारो लोकांचे वास्तु परीक्षण केले आहे. छोट्या छोट्या रेमेडीयल पोर्शन च्या माध्यमातून घरातील निगेटिव्हिटी काढून पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी वस्तू अभय यशस्वीरित्या कार्यरत आहे. वास्तु अभय च्या माध्यमातून वास्तुशास्त्राविषयी लोकांची जनजागृती करणे हा एकमेव ध्येय घेऊन आम्ही कार्य करीत आहोत.