
समाधी स्थळाचे वास्तु परीक्षण. समाधी स्थळ म्हणजे एखाद्या महान व्यक्तीचा किंवा अध्यात्मिक विभूतीचा अंतिम विश्रांती स्थान, समाधी स्थळ म्हणजे केवळ एक दगडी रचना नसून तो एक ऊर्जेचा केंद्रबिंदू आहे. अशा स्थळाचे वास्तुशास्त्रीय दृष्टीने परीक्षण करताना केवळ वास्तुशास्त्र नव्हे तर अध्यात्म पर्यावरण आणि पवित्र या सर्व घटकांचा विचार केला जातो. समाधी स्थळाचे स्थान बहुतालच्या परिसरावर समाजावर आणि भाविकांच्या मनोवृत्तीवर दीर्घकाली परिणाम घडू शकते, म्हणूनच त्याचे योग्य परीक्षण करणे महत्त्वाचे आहेत. समाधी स्थळ म्हणजे एखादा संत साधू योगी एखादा शूरवीर किंवा उच्च आध्यात्मिक स्तरावर पोहोचलेल्या व्यक्तीच्या शरीराचे अंतिम विसर्जन स्थान. अनेक वेळा समाधी स्थळ हे श्रद्धा स्थळ म्हणून विकसित होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त भेट देण्यासाठी येत असतात म्हणूनच त्या जागेची ऊर्जा दिशा पर्यावरण व त्या संबंधित असलेले घटक समजून घेणे महत्त्वाचे ठरते. समाधी स्थळाचे वास्तु परीक्षण का आवश्यक आहे. कारण त्या जागेचे ऊर्जा संतुलन तसेच सांस्कृतिक व अध्यात्मिक शुद्धतेसाठी, त्याचप्रमाणे निसर्गाशी सुसंवाद ...